पुणे : तुमची आंतरिक स्थिती तुमच्या जीवनात घटना आणि परिस्थिती ओढवून घेते. जर तुम्ही अराजकतेचे प्रगतीमध्ये रूपांतर करू इच्छित असाल तर चैतन्याच्या शक्तिशाली अवस्थेला जागृत करणे हे सर्वात शक्तिशाली उत्प्रेरक असू शकते. मुक्ती गुरु श्री कृष्णाजी यांच्या नेतृत्वाखालील हा ४ तासांचा “एक्सपिरीयन्स एनलाईटेनमेंट” कार्यक्रम तुमच्यासाठी ऐश्वर्य चैतन्याचे एक प्रवेशद्वार म्हणून कार्य करते.
या सर्वांचा अनुभव घेण्यासाठी आंध्र प्रदेश येथील वन्नेस संस्थेतर्फे पुणेकर नागरिकांसाठी रविवारी (दि.८) रोजी ‘एक्सपिरीयन्स एनलाईटेनमेंट’ (ऐश्वर्य चैतन्यासाठी) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची वेळ दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत बावधन येथे असलेल्या भुंडे वस्ती परिसरातील मुहूर्त लॉन्स या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमासाठी वन्नेस संस्थेचे सहसंस्थापक मुक्तिगुरू श्रीकृष्णाजी हे नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच हा संपूर्ण कार्यक्रम पुणेकरांसाठी विनामूल्य असणार आहे. तरी या कार्यक्रमाच्या प्रवेशिका आणि माहिती घेण्यासाठी 9022767197 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमस्थळाचा पत्ता आणि ठिकाण :
८ डिसेंबर २०२४
रिपोर्टिंग वेळ – दुपारी ३
कार्यक्रमाची वेळ- संध्याकाळी ४ ते रात्रि ८
मुहूर्त लॉन्स सव्हें क्र. १२६, फ्लेम रिंग रोड, खंडोबा मंदिराजवळ, भुंडेवस्ती, बावधन, पुणे, महाराष्ट्र ४११०२१
प्रवेश पास आणि माहिती साठीः
मो. 9022767197