धुक्यात हरवले पुणे, थंडी वाढण्याची शक्यता

पुणे : पुणे शहर आज सकाळपासून धुक्यात हरवल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातिल अनेक भाग धुक्यात हरवून गेला आहे.

आज सकाळपासूनच हवेत गारवा असून सकाळच्या वेळी थंडी जाणवू लागली आहे. आज आणि उद्या पुण्यात थंडी वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेणे वर्तवला आहे.