बिग ब्रेकिंग..! वाल्मिक कराड अखेर शरणby Pune.onlinein Crime, News, Politics, Videoon Posted on December 31, 2024December 31, 2024 पुणे : संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित असलेलं वाल्मिक कराड अखेर सीआयडीला शरण आले आहेत. आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर फरार असलेले वाल्मीक कराड आज सीआयडीच्या कार्यालयात शरण आले आले आहेत. बातमी अपडेट होत आहे. Post Views: 14