‘अजमते-ए-काश्मीर’ काश्मीर महोत्सवाला पुणेकरांची भरभरून दाद
पुणे : काश्मिर आणि महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीचा अनोखा मिलाफ आज पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळाला. निमित्त होते ‘अजमते-ए-काश्मीर’ या 13व्या काश्मीर महोत्सवाचे. सरहद, पुणे आणि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कं. लि.तर्फे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास तीन तासांपेक्षा अधिक काळ रंगलेल्या कार्यक्रमात रसिकांनी काश्मिरी वाद्यांवर ठेका धरला. काश्मिरी …
Read more “‘अजमते-ए-काश्मीर’ काश्मीर महोत्सवाला पुणेकरांची भरभरून दाद”