अभ्यास करत नसल्याच्या रागातून बापाने घेतला पोटच्या पोराचा जीव

पुणे : बारामती तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आहे. तु अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तु तुझ्या आईच्या वळणावर जावून माझी इज्जत घालवणारा दिसतोय असे म्हणत बापाने पोटच्या नऊ वर्षीय पोराचे भिंतीवर डोके आपटून तसेच गळा दाबून खून आहे. या घटनेने बारामती तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे. पियुष विजय भंडलकर (वय ९) असे …

पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा साडेतीन कोटींचा फ्लॅट 

पुणे : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या गडगंज संपत्तीबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवड मध्ये देखील वाल्मिक कराड याची संपत्ती आळस्याचे समोर आले आहे. उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात देखील वाल्मीक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे वाकड मधील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या आयव्हरी इमारतच्या 6 व्या मजल्यावर …

पुणे शहरात वाहतूक बदल, तात्पुरते आदेश जारी

पुणे : गणेशखिंड रोडवरील पुणे विद्यापीठ चौक ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान टाटा मेट्रोचे काम सुरू असून वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता वाहतूकीत तात्पुरत्या स्वरुपात बदलाबाबतचे आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे उप आयुक्त अमोल झेंडे यांनी जारी केले आहे. बाणेर कडुन शिवाजीनगर कडे जाणारी वाहतुक :- बाणेरकडून येणारी वाहतुक औध रोडवर वळवून राजभवन समोरील पंक्चर मधून …

बाप लेकांना ट्रकने चिरडले…! शाळेत जाण्याअगोदरच नियतीने गाठले

शिक्रापूर, पुणे : पुण्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून यात भर पडताना दिसत आहे. त्यातच शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलांना शाळेला घेऊन निघालेल्या दुचाकीला एका ट्रकने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत बापांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. गणेश खेडकर, तन्मय खेडकर आणि शिवम खेडकर अशी अपघातात …

पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षाचालकाने संपवले जीवन…! आत्महत्या करण्यापूर्वी केला video शेअर

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात आत्महत्या करण्यापूर्वी एका ऑटो रिक्षा चालक तरुणाने एक व्हिडियो तयार करून तो व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. मला मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, मला माफ करा. असं भावनिक आवाहन करत *राजू नारायण राजभर* या तरुणाने चिंचवड येथील …

नवं वर्षांच्या पहिल्याच दिवशी पुण्यात कर्तव्यावर असताना पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू

  पुणे : 2024 ला बाया बाय करून 2025 नावावर्षांचे स्वागत संपूर्ण देशभर करण्यात येत आहे. मात्र या नाव वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये मन हेलावणारी घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांतील एका पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. कर्तव्यवर असताना ही दुर्देवी घटना घडली आहे. पोलीस उपनिरीक्षक गिरनार यांचा अपघाती मृत्यू रात्रपाळी करून …

27 वर्षीय शिक्षिकेने 17 वर्षीय मुलावर अत्याचार..! पुण्यातील नामंकित शाळेतील प्रकार

पुणे : विद्येच्या माहेर घरात नक्की चाललय तरी काय? असं म्हणण्याची वेळ आली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. त्या घटनेने सर्वजण हादरले आहेत. 27 वर्षांच्या शिक्षिकेने 17 वर्षच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत गैरकृत्य केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यतील एका नामांकित इंग्रजी शाळेत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी खडक पोलिसात संबंधित विद्यार्थ्याच्या …

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात पुण्यात गुलाबो गँगचे आंदोलन

पुणे : मस्साजोग बीड येथे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या विरोधात पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गॅंग यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बांगड्या ही पाठवल्या. यावेलू महिलांनी बांगड्या फोडून या घटनेचा निषेध केला या राज्यात महिला …

खंडोबाचे दर्शनापूर्वीच काळाचा घाला…! भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, 10 जण जखमी

पुणे : जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी निघालेलता पिल्लू अप आणि आयशर गाडीचा बेलसर – वाघापूर रस्त्यावर आज मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर १० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जरेवाडी येथून सर्व भाविक जेजुरीला खंडोबा देवाच्या दर्शनासाठी निघाले …