शस्त्रपरवाना धारकांकडील पावणेचार हजार शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : विधानसभा निवडणूका शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३ हजार ६७७ शस्त्रपरवाना धारकांकडील ३ हजार ७६१ शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. हे आदेश जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या सर्व विधानसभा मतदार संघाच्या संपूर्ण क्षेत्रात अंमलात राहतील. निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र …

पुण्यात कामगाराचे शीर मशीनमध्ये अडकून धडा वेगळे…! कंपनीच्या मालकांना अटक

पिंपरी : उद्योगनगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात असलेल्या एका स्टील यार्ट कंपनीच्या मशीनमध्ये कामगार अडकून त्या कामगाराचे धड शरीरावेगळे झाले आहे. या अपघातात कामगारचा मृत्यू झाला असून अंगावर शहारे आणणारी ही घटना आहे. मोहनलाल जोखनप्रसाद गौतम असे मृत झालेल्या कामगाराचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेश येथील राहणारा आहे. प्रकरणी चिखली पोलिसांनी कंपनीचे …

dead childern

पुण्यात अल्पवयीन मुलांनी कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाला संपवले….! अंगावर शहारे आणणारा व्हिडियो समोर

Pune: पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी डोके वर काढत आहे. त्यातच पिंपरी चिंचवड परिसरातील निगडी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन अल्पवयीन मुलांनी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाची निर्गुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मोहम्मद सैपन बागवान (17 वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या …