‘मी थांबतोय’ असं म्हणत आर. अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज आर. अश्विन याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना अचानक आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारत – ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा कसोटी सामना ब्रिसबेन येथे खेळवण्यात आला होता. हा सामना ड्रॉ झाला. त्यानंतर कर्णधार रोहीत शर्मा याच्या उपस्थितीत आर. आश्विन याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. *आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी* अश्विननं …
Read more “‘मी थांबतोय’ असं म्हणत आर. अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती”