रेल्वेला आग लागल्याची अफवा, प्रवाशांनी चालत्या गाडीतून मारल्या उड्या,पण घडला अनर्थ
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पथराडे गावाजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वेने ब्रेक मारल्यानंतर आगीच्या ठिणग्या उडाल्या. आग लागल्याच्या अफवाने प्रवाशानी थेट उड्या मारल्या. मात्र त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या रेल्वेने दहा ते बारा जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या मारल्या. परंतु समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना …
Read more “रेल्वेला आग लागल्याची अफवा, प्रवाशांनी चालत्या गाडीतून मारल्या उड्या,पण घडला अनर्थ”