अभ्यास करत नसल्याच्या रागातून बापाने घेतला पोटच्या पोराचा जीव

पुणे : बारामती तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आहे. तु अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तु तुझ्या आईच्या वळणावर जावून माझी इज्जत घालवणारा दिसतोय असे म्हणत बापाने पोटच्या नऊ वर्षीय पोराचे भिंतीवर डोके आपटून तसेच गळा दाबून खून आहे. या घटनेने बारामती तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे. पियुष विजय भंडलकर (वय ९) असे …

पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा साडेतीन कोटींचा फ्लॅट 

पुणे : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या गडगंज संपत्तीबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवड मध्ये देखील वाल्मिक कराड याची संपत्ती आळस्याचे समोर आले आहे. उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात देखील वाल्मीक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे वाकड मधील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या आयव्हरी इमारतच्या 6 व्या मजल्यावर …

बाप लेकांना ट्रकने चिरडले…! शाळेत जाण्याअगोदरच नियतीने गाठले

शिक्रापूर, पुणे : पुण्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून यात भर पडताना दिसत आहे. त्यातच शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलांना शाळेला घेऊन निघालेल्या दुचाकीला एका ट्रकने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत बापांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. गणेश खेडकर, तन्मय खेडकर आणि शिवम खेडकर अशी अपघातात …

नवे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी झाले रुजू, सुहास दिवसेंनी स्वागत करून सोपवला पदभार

पुणे : पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डूडी यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवला. जिल्हाधिकारी डुडी यांनी यापूर्वी सन २०१९ मध्ये सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा, नंदूरबार, सन २०१९ ते २०२० या कालावधीत सहायक जिल्हाधिकारी मंचर तथा प्रकल्प …

पुण्याचे जिल्हाधिकारी बदलले…! जितेंद्र डुडी सांभाळणार कार्यभार, सुहास दिवसे यांची बदली

पुणे : राज्यात महायुतीचे सरकार आल्याने प्रशासनात मोठे फेरबदल केले जातं आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे हे पूजा खेडकर प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आले होते. संपूर्ण राज्यात त्याची चर्चा झाली होती. मात्र आता पुण्याचे जिल्हाधिकारी असलेले डॉ. सुहास दिवसे यांची आता बदली करण्यात आली आहे. त्यांना आता जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, पुणे या …

एकविरा गडावर मधमाशांचा हल्ला, हुल्लडबाज भाविकांनी वाजवले फटाके

पुणे : मावळ तालुक्यातल्या लोणावळ्यातील एकवीरा गडावर आज हुल्लडबाज भाविकांनी मंदिराजवळ कलर धुराचे फटाके लावल्यामुळे मधमाश्यांच्या पोळाला इजा पोहचताच मधमाश्यांनी भविकांनवर हल्लाबोल करत चावा घेतला. यात 50 हुन अधिक भाविक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे भाविकांची चांगलीच पळापळ झाली तर बहुतेक भाविकांना मध्यमाश्यानी चावा घेऊन जखमी केले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईच्या कुलाबा …