सोलापुरात चक्क कोंबड्या पितायेत दारू…! कारण ऐकून व्हाल थक्क, शेतकऱ्याची भन्नाट कल्पना
सोलापूर : दारूचे व्यसन हे संसार उद्धस्त करत. अनेकांना आपले जीव देखील या दारुमुळे गमवावे लागले आहेत. अनेकांनाच्या किडन्या फेल देखील झाल्या आहेत. मात्र कोंबड्या याला अपवाद ठरल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात कोंबड्या चक्क देशी दारू पिऊन रोगमुक्त झाल्या आहेत. कोंबड्यामध्ये मर नावाचा साथीचा आजार आला आहे. या कोंबड्यांना मर रोगापासून वाचवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात …
Read more “सोलापुरात चक्क कोंबड्या पितायेत दारू…! कारण ऐकून व्हाल थक्क, शेतकऱ्याची भन्नाट कल्पना”