अजितदादांचा शिलेदार उद्धव ठाकरेंनी हेराला…! मोरेश्वर भोंडवेंच्या हाती शिवबंधन

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार गटाचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या हातात शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी आपल्या समर्थकांसह मोरेश्वर भोंडवे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. चिंचवड विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतर्फे मोरेश्वर भोंडवे यांना देखील उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र अजित …

पुण्यात कामगाराचे शीर मशीनमध्ये अडकून धडा वेगळे…! कंपनीच्या मालकांना अटक

पिंपरी : उद्योगनगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात असलेल्या एका स्टील यार्ट कंपनीच्या मशीनमध्ये कामगार अडकून त्या कामगाराचे धड शरीरावेगळे झाले आहे. या अपघातात कामगारचा मृत्यू झाला असून अंगावर शहारे आणणारी ही घटना आहे. मोहनलाल जोखनप्रसाद गौतम असे मृत झालेल्या कामगाराचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेश येथील राहणारा आहे. प्रकरणी चिखली पोलिसांनी कंपनीचे …

सांगलीत चक्क ओढ्यात वाहू लागल्या पाचशेच्या नोटा…! नागरिकांची झुंबड

Sangali : विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. आचार संहिता लागल्यामुळे उमेदवारांवर अनेक निर्बंध लादली जात आहेत. त्यातच सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातून एक आश्चर्य करणारे घटना समोर आली आहे. आटपाडी तालुक्यातील अंबाबाई मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या ओढ्यात लाखो रुपये मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सकाळच्या वेळेत या नोटा शालेय विद्यार्थ्यांना दिसल्या. त्यानंतर या नोटा घेण्यासाठी नागरिकांची एकच …

dead childern

पुण्यात अल्पवयीन मुलांनी कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाला संपवले….! अंगावर शहारे आणणारा व्हिडियो समोर

Pune: पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी डोके वर काढत आहे. त्यातच पिंपरी चिंचवड परिसरातील निगडी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन अल्पवयीन मुलांनी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाची निर्गुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मोहम्मद सैपन बागवान (17 वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या …

भोर विधानसभेत सांगली पॅटर्नची चर्चा….! उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकाने थोपटले दंड

Pune : 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल केंव्हाही वाजण्याची शक्यता आहे. आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली आहे. त्या दृष्टीने राजकीय घडमोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत मुळशीकर हे विधानसभेवर आपले तोरण बांधणार अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. भोर विधानसभा मतदार संघात भोर, वेल्हा, मुळशी हे तीन तालुके येतात. …

अजित पवार शिरूरमधून लढणार?… शिरूर – हवेलीची चाचपणी सुरु, चर्चाना उधाण

Pune: पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांनी वेगळा मार्ग निवडत भाजपाने शिवसेनेसोबत जाऊन सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत देखील शरद पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र लोकसभेमध्ये शरद पवारांच्या प्रभावामुळे अजित पवारांना चांगलाच धक्का सहन करावा लागला. त्यातच त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात त्यांच्या पत्नींचा पराभव झाला. …

KBC 16 मध्ये अमिताभ बच्चन यांची हृदयस्पर्शी कृती

Mumbai :महानायक अमिताभ बच्चन होस्ट म्हणून लाभलेल्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती या गेमशोच्या 16 व्या सीझनमध्ये स्पर्धकांच्या प्रेरणादायक प्रवासाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जात आहे. या प्रवासांमध्ये लक्षावधी भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. स्पर्धकांशी जुळणारे हे नाते आणि खेळातील बौद्धिक आव्हान यामुळे एकामागून एक आठवडे प्रेक्षक त्या शोमध्ये गुंतून राहिलेले दिसत आहेत. एका आगामी …