दौंड परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील : अजित पवार 

  पुणे : दौंड परिसरातील पायाभूत सुविधांसह अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विद्या प्रतिष्ठानच्यावतीने ७ एकर परिसरात सीबीएसईची शाळा उभारून परिसरातील विद्यार्थ्यांकरीता दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यात येईल असेही ते म्हणाले. दौंड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बहूद्देशीय नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी …

अजित पवारांचे भावी वकीलांना मार्गदर्शन, संविधान व कायद्यांबाबत जागरुकतेसाठी पुढाकार घेण्याचा सल्ला

मुंबई : लोकशाहीचे बळकटीकरण, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी भारतीय संविधान आणि देशाच्या नियम-कायद्यांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता असणे आवश्यक आहे. ही जागरुकता निर्माण करण्यासह समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित पिडीत बांधवांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, न्यायप्रिय वकिल म्हणून भविष्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत मंत्रालयात आयोजित …

बाप लेकांना ट्रकने चिरडले…! शाळेत जाण्याअगोदरच नियतीने गाठले

शिक्रापूर, पुणे : पुण्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून यात भर पडताना दिसत आहे. त्यातच शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलांना शाळेला घेऊन निघालेल्या दुचाकीला एका ट्रकने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत बापांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. गणेश खेडकर, तन्मय खेडकर आणि शिवम खेडकर अशी अपघातात …

पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षाचालकाने संपवले जीवन…! आत्महत्या करण्यापूर्वी केला video शेअर

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात आत्महत्या करण्यापूर्वी एका ऑटो रिक्षा चालक तरुणाने एक व्हिडियो तयार करून तो व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. मला मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, मला माफ करा. असं भावनिक आवाहन करत *राजू नारायण राजभर* या तरुणाने चिंचवड येथील …

नवे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी झाले रुजू, सुहास दिवसेंनी स्वागत करून सोपवला पदभार

पुणे : पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डूडी यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवला. जिल्हाधिकारी डुडी यांनी यापूर्वी सन २०१९ मध्ये सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा, नंदूरबार, सन २०१९ ते २०२० या कालावधीत सहायक जिल्हाधिकारी मंचर तथा प्रकल्प …

पुण्याचे जिल्हाधिकारी बदलले…! जितेंद्र डुडी सांभाळणार कार्यभार, सुहास दिवसे यांची बदली

पुणे : राज्यात महायुतीचे सरकार आल्याने प्रशासनात मोठे फेरबदल केले जातं आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे हे पूजा खेडकर प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आले होते. संपूर्ण राज्यात त्याची चर्चा झाली होती. मात्र आता पुण्याचे जिल्हाधिकारी असलेले डॉ. सुहास दिवसे यांची आता बदली करण्यात आली आहे. त्यांना आता जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, पुणे या …

एकविरा गडावर मधमाशांचा हल्ला, हुल्लडबाज भाविकांनी वाजवले फटाके

पुणे : मावळ तालुक्यातल्या लोणावळ्यातील एकवीरा गडावर आज हुल्लडबाज भाविकांनी मंदिराजवळ कलर धुराचे फटाके लावल्यामुळे मधमाश्यांच्या पोळाला इजा पोहचताच मधमाश्यांनी भविकांनवर हल्लाबोल करत चावा घेतला. यात 50 हुन अधिक भाविक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे भाविकांची चांगलीच पळापळ झाली तर बहुतेक भाविकांना मध्यमाश्यानी चावा घेऊन जखमी केले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईच्या कुलाबा …

नवं वर्षांच्या पहिल्याच दिवशी पुण्यात कर्तव्यावर असताना पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू

  पुणे : 2024 ला बाया बाय करून 2025 नावावर्षांचे स्वागत संपूर्ण देशभर करण्यात येत आहे. मात्र या नाव वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये मन हेलावणारी घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांतील एका पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. कर्तव्यवर असताना ही दुर्देवी घटना घडली आहे. पोलीस उपनिरीक्षक गिरनार यांचा अपघाती मृत्यू रात्रपाळी करून …

27 वर्षीय शिक्षिकेने 17 वर्षीय मुलावर अत्याचार..! पुण्यातील नामंकित शाळेतील प्रकार

पुणे : विद्येच्या माहेर घरात नक्की चाललय तरी काय? असं म्हणण्याची वेळ आली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. त्या घटनेने सर्वजण हादरले आहेत. 27 वर्षांच्या शिक्षिकेने 17 वर्षच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत गैरकृत्य केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यतील एका नामांकित इंग्रजी शाळेत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी खडक पोलिसात संबंधित विद्यार्थ्याच्या …