सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात पुण्यात गुलाबो गँगचे आंदोलन
पुणे : मस्साजोग बीड येथे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या विरोधात पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गॅंग यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बांगड्या ही पाठवल्या. यावेलू महिलांनी बांगड्या फोडून या घटनेचा निषेध केला या राज्यात महिला …
Read more “सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात पुण्यात गुलाबो गँगचे आंदोलन”