अंगावरवरून गेली कार, सहा वर्षांचा चिमुकला थोडक्यात बचावला, घटनेचा सीसीटीव्ही समोर

मुंबई : रस्त्यात खेळत असलेल्या एका सहा वर्षाच्या मुलाच्या अंगणावरून एका दुर्लक्षित वाहन चालकाने कार नेल्याची घटना समोर आली आहे. दैव बलवत्तर म्हणून या चिमुकल्याचा जीव थोडक्ययात बचावला आहे. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. राघव कुमार चव्हाण असे या चिमुकल्याचे नाव असून तो वसई भागातील वालीव परिसरात राहतो. याबाबत मिळालेली माहिती …

ब्रेकिंग..!सतीश वाघ हत्याप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, पत्नीनेच दिली हत्येची सुपारी, प्रेमसंबंधातून घडली घटना

पुणे : काही दिवसापूर्वी एका हत्येने पुणे हदराले होते. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या अपहरण करून करण्यात आली. मात्र आता या घटनेत मोठा ट्वि्स्ट आला आहे. टिळेकर यांच्या मामाची हत्या त्यांच्या मामीने म्हणजे सतीश वाघ याच्या पत्नीनेच केली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून पत्नीला अटक करण्यात आले आहे. 9 डिसेंबरच्या सकाळी पहाटे साडेसहाच्या …

पुण्यातील पोलिस उपायुक्तांची माणुसकी, रस्त्यावर फिट येऊन पडलेल्या तरुणाचे वाचवले प्राण

  पुणे : राज्यात पोलिसांबाबत नेहमी चांगले वाईट गोष्टी ऐकायला मिळतात. मात्र पोलीस हे संवेदनशील देखील असतात. पुण्यातून अशीच पोलिसांचे कौतुक करणारी घटना समोर आली आहे. अपघातनंतर रस्त्यावर फिट येऊन पडलेल्या तरुणाचे पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी एका तरुणाचे प्राण वाचवले आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्तानी दाखवलेल्या माणुसकीचे सर्वत्र …

एकनाथ शिंदेनी बीडचे पालकमंत्री व्हावे,अखंड मराठा समाजाच्या मराठा सेवकांची मागणी 

पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येसंदर्भात एकनाथ शिंदेनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद घ्यावे अशी मागणी पुणे शहरातील अखंड मराठा समाजाच्या मराठा सेवकांनी केली आहे. या संदर्भात मराठा सेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्याच्या साताऱ्यातील दरे या गावी जाऊन भेट घेतली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या …

ब्रेकिंग ! पुण्यातील वाघोलीत गोळीबार, घराच्या काचा फुटल्या

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोकेवर काढत आहे. पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. वाघोली परिसरात वाघोलीतील बायफ रोडवर असलेल्या सातव यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. आज पहाटे साडेचारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फायरिंग केल्याचे स मोर आले आहे. गोळीबावरनंतर घटनस्थळावर पुंगळी आढळून आली आहे. सातव हे वडजाई वस्ती आव्हाळवाडी रोडवर …

मराठी भाषा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचे काम करावे : उदय सामंत यांच्या सूचना

पुणे: मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचा गौरव वाढेल अशा पद्धतीने काम करतानाच हा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने काम करावे, असे निर्देश मराठी भाषा मंत्री उदय सामंत व्यक्त केली. पिंपरी चिंचवड येथे मराठी भाषा विभाग आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मराठी …

कंत्राटी कामगाराचा कारनामा…! १३ हजार पगार असूनही मैत्रिणीला गिफ्ट केला ४ बीएचके फ्लॅट

छत्रपती संभाजीनगर : आजच्या तरुण पिढीला पैसे कमवण्यासाठी कष्ट ना करता सोप्या पद्धतीने पैसे कसे कमावता येतील याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे ते पैसे कमावण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे अनेक घटना समोर येत आहेत. त्यातच एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका कंत्राटी कर्मचाऱ्याला अवघा १३ हजार रुपये असूनही त्या बहाद्दराने आपल्या …

विनोद कांबळीच्या मदतीसाठी डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून 5 लक्ष रुपयांची मदत जाहीर

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक माजी फलंदाज विनोद कांबळी यांना प्रकृतीच्या कारणास्तव ठाणे ( भिवंडी ) येथील आकृती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली तसेच आकृती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करून विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही गोष्ट कमी राहणार नाही याची …

पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा अजित पवार यांच्याकडून आढावा

पुणे: पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२५ रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता येणाऱ्या अनुयायींची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा याकरीता सर्व संबंधित विभागांनी उत्तम नियोजन करावे, याकरीता शासनाच्यावतीने निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. हवेली तालुक्यातील मोजै पेरणे फाटा येथे …

राष्ट्रीय पाककृती स्पर्धेत पुण्याचा आयुष बिडवे बनला “मास्टर शेफ”

पुणे : आपण जे शिक्षण घेतो ते आपल्या आयुष्यात उपयोगी पडावे म्हणून युईआय ग्लोबल एज्युकेशन या “हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट” क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने, देशातील ९ विविध शाखांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “युसीसी” राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले होते. यंदाच्या वर्षी या स्पर्धेचा सिझन २ लखनऊ येथे नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेत युईआय ग्लोबलच्या देशभरातील शाखामधून १९० …