पुण्यात मांजात अडकलेल्या घुबडाला अग्निशामक दलाकडून जीवदान
पुणे : पुण्यातील भांबुर्डा वनविभागात आज अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडाच्या फांदीवर नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या घुबडाला तत्परता दाखवत जीवदान दिले आहे. अग्निशमक दलाला याबाबत माहिती मिळाली असता अग्निशमक दलाचे निलेश महाजन आणि एरंडवना विभागाच्या सर्व जवानांनी आपल्या जीवाचे रान करत या घुबडाला जीवदान दिले आहे. यामुळे एरंडवणा येथील अग्निशमक दलाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे कौतुक करण्यात …
Read more “पुण्यात मांजात अडकलेल्या घुबडाला अग्निशामक दलाकडून जीवदान”