पुण्यात पुरुषोत्तम करंडकच्या महाअंतिम फेरीला सुरुवात

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पुणे केंद्रात बाजी मारणाऱ्या म. ए. सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या ‌‘बस नं. 1532‌’ या एकांकिकेने महाअंतिम फेरीला आज (दि. 27) सुरुवात झाली. महाअंतिम फेरीत पाच विभागातील एकूण 19 संघांचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. 29 …