मुंबई – गोवा महामार्गांवर कारचे नियंत्रण सुटले…! पती – पत्नीचा जागेवर मृत्यू

मुंबई : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव तालुक्यातील वावे दिवाळी गावच्या हद्दीत चारचाकी गाडीवरी नियंत्रण सुटून गाडी थेट पुलाचा कठडा तोडून 30फूट खोल दरीत जाऊन कोसळली. या अपघातात पती पत्नीचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. दशरथ दुदुमकर आणि देवयानी दशरथ दुदुमकर अशी मृत झालेल्या पती पत्नीची नावे आहेत. तर या अपघातात …