मी शरद पवार साहेबांना सोडण्याचा प्रश्नच नाही : दिलीप वळसे पाटील
पुणे : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्वच मतदार संघात राजकीय घडामोडी घडतं आहेत. त्यातच आंबेगाव तालुक्याचे आमदार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. काही लोकं विचारतात की तुम्ही पवार साहेबांना का सोडलं? पण शरद पवारांना सोडायचा प्रश्नच येत नाही. करापण बऱ्याच लोकांना आतल्या गोष्टी माहीत नसतात, असे दिलीप वळसे …
Read more “मी शरद पवार साहेबांना सोडण्याचा प्रश्नच नाही : दिलीप वळसे पाटील”