परदेशी जोडप्याचं पुण्यात हिंदू पद्धतीनं लग्न…! हॅना आणि कॅरन यांच्या आगळ्या वेगळ्या विवाहाची चर्चा
पुणे : विवाह म्हणजे दोन हृदयं आणि दोन कुटुंबांना जोडणारा सोहळा, पण काही लग्नं त्याहून अधिक खास असतात. पुण्यात नुकताच पार पडलेल्या एका आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्यात ऑस्ट्रेलियन जोडपं, हॅना आणि कॅरन यांनी हिंदू पद्धतीने विवाह बंधनात अडकून एक नवा आदर्श घालून दिला आहे. हॅना आणि कॅरन यांना भारतीय संस्कृतीचा आदर असल्याने पारंपरिक हिंदू पद्धतीने लग्न …