मराठी भाषा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचे काम करावे : उदय सामंत यांच्या सूचना
पुणे: मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचा गौरव वाढेल अशा पद्धतीने काम करतानाच हा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने काम करावे, असे निर्देश मराठी भाषा मंत्री उदय सामंत व्यक्त केली. पिंपरी चिंचवड येथे मराठी भाषा विभाग आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मराठी …
Read more “मराठी भाषा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचे काम करावे : उदय सामंत यांच्या सूचना”