भुजबळ समर्थकांचे बारामतीत अजितदादांच्या घराबाहेर ठिय्या

बारामती: नव्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना डावलले गेल्याने भुजबळ समर्थक चांगलेच संतापले आहेत. गेल्या दोन दिवसापासून छगन भुजबळ यांचे समर्थक हे ओबीसींचा फक्त महायुतीचे सरकार निवडून आणण्यासाठी उपयोग केला का? असा प्रश्न विचारत आहेत.छगन भुजबळ यांनी ‘जहा नही चैना वहा नही रहना’ असे वक्तव्य केल्यानंतर माळी समाजात त्याचे संतप्त पडसाद उमटले. एकीकडे भाजपने माणचे …

छगन भुजबळ अजितदादांना सोडणार? चर्चाना आले उधाण

नाशिक : मंत्रिमंडळ विस्तार पार पड्ल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित]पवार गटाचे नेते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील होते. याबाबत भुजबळ यांनी थेट बोलण्यास सुरूवात केली आहे. वारे रे दादाचा वादा ,कसला वाद अन कसला दादा , असे म्हणत छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर हल्लबोल केला आहे. …