लहान मुलांना घडविण्यासाठी मोठ्यांनीही प्रयत्नशील रहायला हवे : सूर्यकांत सराफ,चाळकवाडी येथे बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन
पुणे : सोन्यासारख्या मुलांना घडविण्याचे काम मला आवडते. लहान मुलांना घडविण्यासाठी मोठ्यांनीही प्रयत्नशील राहिले पाहिजे. उद्याचा भारत बालमित्रांचा आहे. साऱ्या जगाने हेवा करावा, अशी प्रगती तुम्ही साधणार आहात. या करीता तुमचे पालक, गुरुजन तुम्हाला मदत करतील. त्याचप्रमाणे आम्हा सारस्वतांचीही तुम्हाला मदत होणार आहे. अशा काळात हातातला मोबाईल बाजूला ठेवून बिघडत चाललेल्या जगाचे निरीक्षण करा. या …