पुण्यात कामगाराचे शीर मशीनमध्ये अडकून धडा वेगळे…! कंपनीच्या मालकांना अटक
पिंपरी : उद्योगनगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात असलेल्या एका स्टील यार्ट कंपनीच्या मशीनमध्ये कामगार अडकून त्या कामगाराचे धड शरीरावेगळे झाले आहे. या अपघातात कामगारचा मृत्यू झाला असून अंगावर शहारे आणणारी ही घटना आहे. मोहनलाल जोखनप्रसाद गौतम असे मृत झालेल्या कामगाराचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेश येथील राहणारा आहे. प्रकरणी चिखली पोलिसांनी कंपनीचे …
Read more “पुण्यात कामगाराचे शीर मशीनमध्ये अडकून धडा वेगळे…! कंपनीच्या मालकांना अटक”