अभ्यास करत नसल्याच्या रागातून बापाने घेतला पोटच्या पोराचा जीव

पुणे : बारामती तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आहे. तु अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तु तुझ्या आईच्या वळणावर जावून माझी इज्जत घालवणारा दिसतोय असे म्हणत बापाने पोटच्या नऊ वर्षीय पोराचे भिंतीवर डोके आपटून तसेच गळा दाबून खून आहे. या घटनेने बारामती तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे. पियुष विजय भंडलकर (वय ९) असे …

रक्षकचं बनला भक्षक, लोणावळ्याच्या पोलिसाचे चिमुकलीसोबत अश्लील चाळे

पुणे : मावळ तालुक्यातील विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला रक्षकचं भक्षक बनला. एका पोलीस शिपायाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचे समोर आले आहे. कर्तव्यावर असताना हा पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत होता. याचं नशेत त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन सस्ते असे …