भारतीय कंपन्यांसोबत करार करण्यासाठी डाओसला जाण्याची गरज काय?, खासदार डॉ. अमोल कोल्हेनी उपस्थित केला सवाल

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या डाओसच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी अनेक कोटींचे करार करत महाराष्ट्रात रोजगार निर्माण करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. मात्र यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr.amol khole)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डाओसमध्ये होत असलेल्या कंपन्यांची नावं पाहता, अधिक कंपन्या या भारतीय आहेत. मग या कंपन्यांसोबत करार करण्यासाठी डाओसला जाण्याची खरंच गरज होती का? …