पुण्यातील पोलिस उपायुक्तांची माणुसकी, रस्त्यावर फिट येऊन पडलेल्या तरुणाचे वाचवले प्राण

  पुणे : राज्यात पोलिसांबाबत नेहमी चांगले वाईट गोष्टी ऐकायला मिळतात. मात्र पोलीस हे संवेदनशील देखील असतात. पुण्यातून अशीच पोलिसांचे कौतुक करणारी घटना समोर आली आहे. अपघातनंतर रस्त्यावर फिट येऊन पडलेल्या तरुणाचे पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी एका तरुणाचे प्राण वाचवले आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्तानी दाखवलेल्या माणुसकीचे सर्वत्र …