कंत्राटी कामगाराचा कारनामा…! १३ हजार पगार असूनही मैत्रिणीला गिफ्ट केला ४ बीएचके फ्लॅट

छत्रपती संभाजीनगर : आजच्या तरुण पिढीला पैसे कमवण्यासाठी कष्ट ना करता सोप्या पद्धतीने पैसे कसे कमावता येतील याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे ते पैसे कमावण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे अनेक घटना समोर येत आहेत. त्यातच एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका कंत्राटी कर्मचाऱ्याला अवघा १३ हजार रुपये असूनही त्या बहाद्दराने आपल्या …

हॉटेल चालकाने केला मित्राचा खून….! वेटरला मारहाण झाल्याचे कारण

पुणे : हॉटेल मधील वेटरला मारहाण केल्याच्या रागातून हॉटेल चालकाने झालेल्या वादातून दोघावर त्यांच्याच कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मावळ तालुक्यातील इंदोरी बायपास जवळ असणाऱ्या हॉटेल जय मल्हार जवळ घडली आहे. या प्रकरणी हॉटेल चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रसाद उर्फ किरण अशोक पवार ( …

पुण्यात अवघ्या दीड मिनिटात 10 लाख 89 रुपयांची चोरी, घटना सिसिटिव्हीमध्ये कैद

पुणे : आपल्या आजूबाजूला अनेक चोरीचे प्रकार घडताना आपण बघतो. चोरी करण्यासाठी चोरटे अनेक युक्त्या वापरताना आपल्याला पहायला मिळतात. मात्र मुळशी तालुक्यात अज्ञात चोरट्यानी अवघ्या 1 मिनिट आणि 28 सेकंदाच्या आत 10 लाख 89 हजार 700 रुपयांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वच हादरले आहेत. याबाबत पौड पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल …

पुण्यात माजी उपसरपंचाची अपहरण करून हत्या….! खडकवासला धरण परिसरात आढळले मृतदेहाचे तुकडे

पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावच्या हद्दीत डोणजे गावचे माजी उपसरपंच विठ्ठल पोळेकर यांची हत्या झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. दोन दिवसांपूर्वी पोळेकर हे सकाळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचे अपहरण देखील झाले होते. मात्र त्यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळच्या सुमारास विचित्र अवस्थेत सापडला. त्यात त्यांची हत्या झाली असल्याचे समोर …

महिला पत्रकाराला उमेदवाराच्या नातेवाईकांकडून जीवे मारण्याची धमकी

तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल पुणे : विरोधात वार्तांकन का करतेस, असा जाब विचारत एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मावळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवाराच्या दोन नातेवाईकांसह चौघांविरुद्ध लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे देखील दाद मागण्यात आली आहे. लोणावळा …