ब्रेक…धनंजय मुंडे यांचा पत्ता कट…! बीड आणि पुण्याचे पालकमंत्री पद अजितदादांकडेच राहणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री पदाचा तेरा अखेर सुटला आहे. बीडचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले असून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे. तसेच पुण्याचे पालकमंत्री पद देखील अजित पवार यांच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा धक्का मानला जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठ्या चर्चा …

अजितदादा, धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करून त्यांना अटक करा, मराठा समाजाची मागणी

पुणे : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग मध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांना अटक करावी अशी मागणी मराठा बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे एक निवेदन समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. यावेळी ही मागणी केली आहे. अजितदादा पवार हे बारामती दौऱ्यावर होते. …