पालकमंत्री पद न मिळाल्याने भरत गोगावले नाराज, एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार
मुंबई : राजगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी अदिती तटकरे यांची वर्णी लागल्याने शिवसेनेचे नेते भरत गोगावले नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबात माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी गोगावले म्हणाले की , रायगड जिल्ह्यातील सहाही आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. सगळ्यांनी भरतशेठ पालकमंत्री व्हावेत म्हणून हे सांगितलं होतं. मात्र आलेल्या निकाल हा …
Read more “पालकमंत्री पद न मिळाल्याने भरत गोगावले नाराज, एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार”