पुण्यात बनावट नोटांच्या टोळीचा पर्दाफाश,१० लाख ३५ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त

पुणे : पुण्यात बनावट नोटांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून १० लाख ३५ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या नोटा दिल्लीतून आणल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला अटक केली असून नीलेश वीरकर, सैफान पटेल, अफजल शहा, शाहीद जक्की कुरेशी, शाहफहड अन्सारी अशी त्यांची नावे आहेत. या …