शिरूरमध्ये भरवस्तीत दुकानदारावर गोळीबार..! पिस्तूल हिसकावल्याने वाचला जीव

पुणे : चाकण गोळीबाराची घटना ताजी असताना आता शिरूरमध्ये देखील व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. इन्कम टॅक्सला सुमारे चार वर्षापूर्वी अर्ज केल्याचा गैरसमज झाल्याने हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कृष्णा वैभव जोशी रा सरदार पेठ, शिरूर ता शिरूर जि पुणे, याच्या विरुद्ध शिरूर …

Breking…!भंगार दुकानात टाकीचा स्फ़ोट, चार जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर

पुणे : पुण्यातील बी टी कवडे रोडवर असणाऱ्या एका भंगारच्यादु कानात स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यात चार जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. महंमद शेख अंदाजे वय ५०, किशोर साळवे – अंदाजे वय ४० (जखमी), दिलीप मिसाळ – अंदाजे वय ४० (जखमी), महंमद सय्यद – अंदाजे वय ५० (जखमी ) …

ब्रेकिंग ! पुण्यातील वाघोलीत गोळीबार, घराच्या काचा फुटल्या

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोकेवर काढत आहे. पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. वाघोली परिसरात वाघोलीतील बायफ रोडवर असलेल्या सातव यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. आज पहाटे साडेचारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फायरिंग केल्याचे स मोर आले आहे. गोळीबावरनंतर घटनस्थळावर पुंगळी आढळून आली आहे. सातव हे वडजाई वस्ती आव्हाळवाडी रोडवर …

पुण्यात दोन ठिकाणी भीषण आगीच्या घटना…! आग विझवताना जवान जखमी

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कोंढवा येथील आगे ची घटना ताजी असताना वारजे परिसरात असणाऱ्या दांगट पाटील नगर येथे मंडपाचे साहित्य असलेल्या गोदामास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. तसेच कात्रज परिसरातील मांगडेवाडी परिसरात असणाऱ्या एका प्लाऊडच्या साहित्याला देखील आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांमुळे पुण्यामध्ये एकच खळबळ …