माझ्यासाठी लक्ष्मी होती ती… पण माझ्याकडे पर्याय नव्हता, पत्नीची हत्या करून पतीने सांगितले कारण

पुणे : पुण्यात गुन्हेगारी कळस गाठताना पाहायला मिळत आहे. आज पुण्यातील खराडी भागामध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीची मशिनाच्या कात्रीने गळ्यावर वार करून हत्या केली आहे. त्यानंतर त्याने त्याचे शूट करून सत्य परिस्थिती कथन केली आणि मग तो पती पोलिसांसमोर हजर झाला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार घरातल्या चिमुकल्यासमोर …