रुग्णालयातच साजरा केला विनोद कांबळी यांचा वाढदिवस; फोटो फ्रेम पाहून कांबळी भावुक
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी रुग्णालयात रुटीन तपासाणीसाठी आले होते. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाला त्यांचा वाढदिवस असल्याचे समजले. रुटीन चेकअपसाठी विनोद कांबळी आपल्या कुटुंबासमवेत रुग्णालयात आला होता. त्यावेळी त्यांचा वाढसदिवस साजरा करण्यात आला. विनोद कांबळी यांना चार दिवसांपूर्वी भिवंडीतील आकृती रुग्णालयात रुटीन तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. तपासणी दरम्यान त्यांना अशक्त वाटत असल्याने डॉक्टरांच्या …
Read more “रुग्णालयातच साजरा केला विनोद कांबळी यांचा वाढदिवस; फोटो फ्रेम पाहून कांबळी भावुक”