जुन्नर तालुक्यातील बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरी “राजा”ला निरोप
पुणे : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे बैलगाडा शर्यत. याच क्षेत्रातले नावाजलेले नाव गारुडीबाबा बैलगाडा संघटनेतील बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरी म्हणून ओळख असलेल्या स्व. बबन शिवराम वंडेकर यांच्या फायनल सम्राट असलेल्या “राजा” नावाच्या बैलाने वयाच्या २२ व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला. आज त्याचा दशक्रिया विधी पार पडला. हिंदकेसरी राजा पिंपरी पेंढार गावातील गायमुखवाडी परिसरातील वंडेकर कुटुंबाचा …
Read more “जुन्नर तालुक्यातील बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरी “राजा”ला निरोप”