खराडी येथील घटनेची राज्य महिला आयोगाने घेतली दखल
मुंबई : पुण्यातल्या खराडी परिसरात पतीने मुलासमोरच पत्नीची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना देण्यात आले आहेत. पुण्यातील खराडी परिसरात काल चारित्र्याच्या संशयावरून तसेच संपत्तीच्या वादातून पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केली. या घटनेच्या वेळी ६ वर्षाचा …
Read more “खराडी येथील घटनेची राज्य महिला आयोगाने घेतली दखल”