चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या पोलीसावर कठोर कारवाई करा : डॉ. नीलम गोऱ्हे यांची पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा*

पुणे : विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला मद्यधुंद अवस्थेत चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. सचिन सस्ते असे या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. त्याच्यावर पॉक्सोसह ॲट्रॉसिटीनुसार (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या़ंनी उपविभागीय पोलीस अधिकारी …

रक्षकचं बनला भक्षक, लोणावळ्याच्या पोलिसाचे चिमुकलीसोबत अश्लील चाळे

पुणे : मावळ तालुक्यातील विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला रक्षकचं भक्षक बनला. एका पोलीस शिपायाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचे समोर आले आहे. कर्तव्यावर असताना हा पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत होता. याचं नशेत त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन सस्ते असे …