चाकण औद्योगिक वसाहतीत उद्योजकावर फायरिंग, पोलीस घटनास्थळी दाखल
पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच माळुंगे पोलीस स्टेशन हद्दीमधील वरळी परिसरात असणारे एका स्टील कंपनीच्या मालकावर दोन अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात मालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, माळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीत …
Read more “चाकण औद्योगिक वसाहतीत उद्योजकावर फायरिंग, पोलीस घटनास्थळी दाखल”