सरकारला झुकवल्याशिवाय थांबणार नाही : मनोज जरांगेपाटील ,२५ जानेवारीपासून उपोषण

जालना : अंतरवाली सराटीत मधील स्थगित झालेलं आमरण उपोषण 25 जानेवारी 2025 रोजी पुन्हा सुरू होणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी या संदर्भातील मोठी घोषणा केलीय. जालन्याच्या अंतरवाली सराटीत आज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. सामूहिक आमरण उपोषणाला 25 जानेवारी 2025 रोजी अंतरवाली सराटीत सुरुवात होणार असून सरकारने 25 जानेवारी …

छगन भुजबळ अजितदादांना सोडणार? चर्चाना आले उधाण

नाशिक : मंत्रिमंडळ विस्तार पार पड्ल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित]पवार गटाचे नेते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील होते. याबाबत भुजबळ यांनी थेट बोलण्यास सुरूवात केली आहे. वारे रे दादाचा वादा ,कसला वाद अन कसला दादा , असे म्हणत छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर हल्लबोल केला आहे. …