हॉटेल चालकाने केला मित्राचा खून….! वेटरला मारहाण झाल्याचे कारण
पुणे : हॉटेल मधील वेटरला मारहाण केल्याच्या रागातून हॉटेल चालकाने झालेल्या वादातून दोघावर त्यांच्याच कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मावळ तालुक्यातील इंदोरी बायपास जवळ असणाऱ्या हॉटेल जय मल्हार जवळ घडली आहे. या प्रकरणी हॉटेल चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रसाद उर्फ किरण अशोक पवार ( …
Read more “हॉटेल चालकाने केला मित्राचा खून….! वेटरला मारहाण झाल्याचे कारण”