पुण्यात महिलेचा रुद्रावतार, छेड काढणाऱ्या दारुड्याला चोपला, video आला समोर
पुणे : पुणे शहरात महिलांबाबतच्या अनेक घटना समोर येत आहेत. मात्र एसटी बसमध्ये एक दारूडा एका महिलेची छेड काढत होता, त्या महिलेने संबंधित दारूड्याला चांगला चोप दिल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलं झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पुणे येथे एसटी बसमध्ये शिर्डी येथील एका शाळेत स्पोर्ट टीचर म्हणून कार्यरत असलेल्या …
Read more “पुण्यात महिलेचा रुद्रावतार, छेड काढणाऱ्या दारुड्याला चोपला, video आला समोर”