माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. भारताची अर्थव्यवस्था त्यांनी एका उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची विचारपूस देखील …