शिरूरमध्ये दादाचा वादा हटके… अजित पवारांचा विश्वास शिरूर विधानसभा जिंकणार माऊली कटके

न्हावरे : शिरूर विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सभेने वातावरण तापवले असून लाडकी बहीण योजनेपासून विविध सरकारी योजना, रोजगार यासह विविध विकासाच्या मुद्द्यांसह चासकमान , घोडगंगा कालव्याचे पाणी,शेतकऱ्यांना दिवस वीज, घोडगंगा कारखाना सुरू करण्यासह, ऋषिराज यांच्या अपहरण प्रकरणावर टाकलेला प्रकाश, अमोल कोल्हेंचा घेतलेला समाचार यासह अशोक पवार यांचा अरे बेटा म्हणून केलेल्या …

शिरूर विधानसभेत वाघोली ठरणार गेमचेंजर,महायुतीची भक्कम व्यवहरचना

पुणे : वाघोली (ता.हवेली) शिरूर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्यातील लढत अधिकच रंगतदार होत आहे. वाघोली या निर्णायक गावात महायुतीची स्थिती भक्कम असल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीच्या विविध पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि समर्थकांनी मोठ्या जोशात प्रचारास सुरुवात केली असून, वाघोलीतील परिवर्तनाची हाक मतदारांना आवाहन …

पंच्याहत्तर हजारांपेक्षा जास्त मतांनी माऊली कटके निवडून येणार : प्रदीप कंद

डिंग्रजवाडी येथे माऊली कटके यांचे जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत भव्यदिव्य स्वागत शिरूर : डिंग्रजवाडी (ता. शिरूर) आमदार अशोक पवार हे बंद सम्राट असून घोडगंगा कारखाना बंद पाडण्याचे पाप, शाळा बंद पाडण्यासाठी प्रयत्न करण्याचे महापाप केले आहे. यशवंत कारखाना सुरू करतो म्हणत घोडगंगा बंद पाडला. यशवंत तर सुरू नाही केला. पण घोडगंगेचा यशवंत करत बंद पाडला. …

शिरूर विधानसभेत माऊली कटकेंची चर्चा…!प्रदीप कंद यांच्या साथीने महायुती लावणार ताकत

शिरूर : विधानसभेची रनधुमाळी आता जोर धरू लागली आहे. त्यात शिरूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांना टक्कर देण्यासाठी महायीतिकडून माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे शिरूर विधानसभेची लढत अत्यंत चूरशीची होणार असल्याचे बोलले जातं आहे. त्यामुळे शरद पवरांच्या शिलेदाराला अजित पवारांचा शिलेदार भारी पडणार अशी चर्चा देखील सुरु झाली आहे. …

शिरूरसाठी अजितदादादांनी उमेदवार शोधला, माऊली कटके यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

पुणे : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पुणे जिल्ह्यातुन एकमेव आमदार अशोक पवार हे शरद पवार यांच्यासोबत राहिले होते. लोकसभेत त्याचा मोठा फायदा शरद पवार गटाला आणि अमोल कोल्हे यांना झाला. मात्र आता विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार अशोक पवार यांच्या विरोधात अजित पवारांना उमेदवार मिळत नव्हता. मात्र आता माजी जिल्हा परिषद …