पुण्यात अवघ्या दीड मिनिटात 10 लाख 89 रुपयांची चोरी, घटना सिसिटिव्हीमध्ये कैद
पुणे : आपल्या आजूबाजूला अनेक चोरीचे प्रकार घडताना आपण बघतो. चोरी करण्यासाठी चोरटे अनेक युक्त्या वापरताना आपल्याला पहायला मिळतात. मात्र मुळशी तालुक्यात अज्ञात चोरट्यानी अवघ्या 1 मिनिट आणि 28 सेकंदाच्या आत 10 लाख 89 हजार 700 रुपयांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वच हादरले आहेत. याबाबत पौड पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल …
Read more “पुण्यात अवघ्या दीड मिनिटात 10 लाख 89 रुपयांची चोरी, घटना सिसिटिव्हीमध्ये कैद”