अंगावरवरून गेली कार, सहा वर्षांचा चिमुकला थोडक्यात बचावला, घटनेचा सीसीटीव्ही समोर

मुंबई : रस्त्यात खेळत असलेल्या एका सहा वर्षाच्या मुलाच्या अंगणावरून एका दुर्लक्षित वाहन चालकाने कार नेल्याची घटना समोर आली आहे. दैव बलवत्तर म्हणून या चिमुकल्याचा जीव थोडक्ययात बचावला आहे. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. राघव कुमार चव्हाण असे या चिमुकल्याचे नाव असून तो वसई भागातील वालीव परिसरात राहतो. याबाबत मिळालेली माहिती …

गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, व्हिडीओ आला समोर

मुंबई : मुंबईतील गेट ऑफ इंडिया जवळ असणारी गेट ते एलिफंटा दरम्यान जलवाहतुक सुरु करण्यात आली आहे. त्यातच आता एका धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी एक प्रवाशी बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे. स्पीड बोट प्रवाशांना समुद्रातून घेऊन जातं असताना त्या स्पीड बोटने प्रवाशी बोटला जोरात धडक दिली. यानंतर …

मुंबई – गोवा महामार्गांवर कारचे नियंत्रण सुटले…! पती – पत्नीचा जागेवर मृत्यू

मुंबई : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव तालुक्यातील वावे दिवाळी गावच्या हद्दीत चारचाकी गाडीवरी नियंत्रण सुटून गाडी थेट पुलाचा कठडा तोडून 30फूट खोल दरीत जाऊन कोसळली. या अपघातात पती पत्नीचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. दशरथ दुदुमकर आणि देवयानी दशरथ दुदुमकर अशी मृत झालेल्या पती पत्नीची नावे आहेत. तर या अपघातात …