गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, व्हिडीओ आला समोर
मुंबई : मुंबईतील गेट ऑफ इंडिया जवळ असणारी गेट ते एलिफंटा दरम्यान जलवाहतुक सुरु करण्यात आली आहे. त्यातच आता एका धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी एक प्रवाशी बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे. स्पीड बोट प्रवाशांना समुद्रातून घेऊन जातं असताना त्या स्पीड बोटने प्रवाशी बोटला जोरात धडक दिली. यानंतर …
Read more “गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, व्हिडीओ आला समोर”