शिवसनेचे मोर्चेबांधणी असफल, रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे, भरत गोगावले यांचा पत्ता कट
रायगड : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी चांगली रस्सीखेच सुरु होती. शिवसेनेचे भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात चांगलीच स्पर्धा लागली होती. यासाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झाल्या होत्या. भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावे यासाठी शिवसेनेकडून जोरदार मागणी देखील करण्यात येत होती. मात्र आज जाहीर झालेल्या यादीमध्ये रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या …