एकनाथ शिंदेनी बीडचे पालकमंत्री व्हावे,अखंड मराठा समाजाच्या मराठा सेवकांची मागणी 

पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येसंदर्भात एकनाथ शिंदेनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद घ्यावे अशी मागणी पुणे शहरातील अखंड मराठा समाजाच्या मराठा सेवकांनी केली आहे. या संदर्भात मराठा सेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्याच्या साताऱ्यातील दरे या गावी जाऊन भेट घेतली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या …