चिंचवड विधानसभेत आयटी इंजिनिअर निवडणुकीच्या रिंगणात…!
पुणे : राज्यभरासह पुणे जिल्ह्यात विधानसभेची रण धुमाळी जोर धरू लागली आहे. त्यातच चिंचवड विधानसभा हा एक महतवाचा मतदार संघ आहे. या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात चक्क एक आयटी इंजिनिअर उतरला आहे. सचिन सिद्धे असे या आयटी इंजिनिअरचे नाव आहे. दीड लाखहून अधिक आयटी मतदार असताना आजपर्यंत हिंजवडीची अभूतपूर्व वाहतूक कोंडी, पाणी आणि कचरा या …
Read more “चिंचवड विधानसभेत आयटी इंजिनिअर निवडणुकीच्या रिंगणात…!”