पुण्यात माजी उपसरपंचाची अपहरण करून हत्या….! खडकवासला धरण परिसरात आढळले मृतदेहाचे तुकडे

पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावच्या हद्दीत डोणजे गावचे माजी उपसरपंच विठ्ठल पोळेकर यांची हत्या झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. दोन दिवसांपूर्वी पोळेकर हे सकाळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचे अपहरण देखील झाले होते. मात्र त्यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळच्या सुमारास विचित्र अवस्थेत सापडला. त्यात त्यांची हत्या झाली असल्याचे समोर …