पुण्यात अल्पवयीन मुलांनी कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाला संपवले….! अंगावर शहारे आणणारा व्हिडियो समोर
Pune: पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी डोके वर काढत आहे. त्यातच पिंपरी चिंचवड परिसरातील निगडी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन अल्पवयीन मुलांनी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाची निर्गुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मोहम्मद सैपन बागवान (17 वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या …